June 18, 2025 2:16 PM
सुरक्षा कर्मचारी आणि सशस्त्र माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन माओवादी नेते ठार
आंध्र प्रदेशात अल्लुरी सीतारामा राजू जिल्ह्यातल्या कोंडामोडलू वनक्षेत्रात सुरक्षा कर्मचारी आणि सशस्त्र माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आज तीन माओवादी नेते ठार झाले. विशेष क्षेत्रीय म...