June 23, 2024 10:21 AM June 23, 2024 10:21 AM
28
नायजेरियात सुरू असलेल्या टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या श्रीजा अकुला हिचा अंतिम फेरीत प्रवेश
नायजेरियातील लागोस इथं सुरू असलेल्या डब्ल्यू टी टी कंटेंडर या टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या श्रीजा अकुला हिने महिला एकेरी आणि दुहेरी या दोन्ही प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. या स्पर्धेत एकेरी प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिली भारतीय बनून श्रीजाने इतिहास घडवला. तिने सुतीर्थ मुखर्जीचा 3-2 असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केलं. महिला दुहेरीत, श्रीजाने अर्चना गिरीश कामथ सोबत उपांत्य फेरीत आयहिका मुखर्जी आणि सुतीर्थ मुखर्जी यांच्यावर 3-0 असा विजय मिळवला. आज त्यांचा सामना दिया चितळ...