June 20, 2025 9:59 AM
केंद्रीय गृहमंत्र्यांनी बेंगळुरूमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची घेतली भेट
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल बेंगळुरूमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची भेट घेतली. आज शाह आदिचुंचनागिरी विद्यापीठाच्या बेंगळुरू इथल्या...