April 9, 2025 3:16 PM
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तीनशे वी जयंती ३१ मे रोजी होणार साजरी
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तीनशे वी जयंती ३१ मे रोजी साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्त मुंबईतल्या चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरातल्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्याच...