April 5, 2025 10:07 AM April 5, 2025 10:07 AM

views 11

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षा आजपासून सुरु

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षा आजपासून सुरु होत आहेत. चार जिल्ह्यातील २३७ केंद्रावर परीक्षा होत असून १२ जणांची समन्वयक समिती स्थापन करण्यात आली आहे.

June 14, 2024 8:56 AM June 14, 2024 8:56 AM

views 22

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या तीन हजारावर विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक पदवी प्रदान

मराठवाड्याच्या अत्यंत वैभवशाली आणि प्राचीन परंपरांचा वारसा पुढे नेण्याचं काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमातून होत असल्याचे गौरवोद्गार, राज्यपाल रमेश बैस यांनी काढले. विद्यापीठाच्या ६४व्या दीक्षांत समारंभात काल राज्यपाल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. कुलगुरु डॉ.विजय फुलारी, प्र-कुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. मराठवाड्यातला शेतकरी बदलत्या हवामानामुळे त्रस्त झाला आहे, ही भूमी पाण्याच्या बाबतीत आत्मनिर्भर व्हावी...