January 13, 2025 2:34 PM

views 14

देशाच्या उत्तरेकडील सीमेवरील परिस्थिती संवेदनशील असली तरी स्थिर आहे – उपेंद्र द्विवेदी

देशाच्या उत्तरेकडील सीमेवरील परिस्थिती संवेदनशील असली तरी स्थिर आहे, अस लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितलं आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज असून सीमाभागात पायाभूत सुविधा मजबूत करणं हे भारतीय लष्कराचं उद्दिष्ट आहे, असं द्विवेदी म्हणाले. ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. जम्मू काश्मीरमधली परिस्थिती नियंत्रणात असून केंद्रशासित प्रदेश दहशतवादापासून मुक्त होत पर्यटन व्यवसायाकडे जात आहे. गेल्यावर्षी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी साठ टक्के पाकिस्तानी होते, अस...

July 1, 2024 6:13 PM

views 36

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्वीकारला लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज नवी दिल्लीत, लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला. जनरल द्विवेदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर योद्ध्यांना आदरांजली वाहिली. भारतीय लष्कर कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी सक्षम आणि सज्ज आहे, असंही ते म्हणाले.