April 1, 2025 2:24 PM
अंतराळवीर सुनीता विलियम्स हिने भारताच्या अवकाश कार्यक्रमात योगदान देण्याची व्यक्त केली इच्छा
भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विलियम्स हिनं भारताच्या अवकाश कार्यक्रमात योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नासा इथं काल ती एका वार्ताहर परिषदेत बोलत होती. अंतराळातून भारत देशाचं झाल...