नांदेड जिल्ह्यातल्या शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्यावर आज देगलूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ६ मे रोजी श्रीनगरच्या तंगधार इथं जात असताना सैन्य दलाचं वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात त्यांना वीरमरण आलं. २०१७ मध्ये ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते.
Site Admin | May 9, 2025 7:38 PM | sachin-vananje
शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्यावर आज देगलूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
