डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 9, 2025 7:46 PM | Rain

printer

महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस

गेल्या चोवीस तासात, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय घट झाली. कोकणात काही ठिकाणी किंचित घट झाली. 

राज्याच्या चारही विभागांमध्ये आठवडाभर तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. पुढचे चार दिवस तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, आणि मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.