डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला जगभरातून पाठिंबा

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला जागतिक समुदायानं पूर्ण पाठिंबा दिला आहे. अमेरिका, यूके, इस्रायल, सौदी अरेबिया, कतार आणि संयुक्त अरब अमिरातींनी भारताच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. युरोपीय संघ आणि सर्व २७ सदस्य देशांनी यासंदर्भात एक संयुक्त निवेदन जारी केलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं समर्थन करताना, संयम ठेवायची आणि चर्चेतून मार्ग काढायची सूचना केली आहे. रशियानंही संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे.