डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

April 25, 2025 2:51 PM

printer

प्रख्यात उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

प्रख्यात उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना काल लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या  ८३ व्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते काल हा समारंभ झाला.

 

यावेळी  श्रद्धा कपूर, सुनील शेट्टी, सचिन पिळगावकर, शरद पोंक्षे, सोनाली कुलकर्णी, रीवा राठोड, आरंभ ग्रुप यांनाही मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.