डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

कुलगाममधे दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक सुरू

 जम्मू काश्मीरमधल्या कुलगाममधे दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक सुरू आहे. कुलगाममधल्या तंगमार्ग परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळताच सुरक्षा दल त्याठिकाणी पोहोचले आणि जवानांनी दहशतवाद्यांना चोहोबाजूंनी घेरल्याचं वृत्त आहे. या परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपल्याचं सूत्रांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा