May 4, 2025 2:47 PM | IPL 2025

printer

IPL 2025 : आजच्या सामन्यांचं वेळापत्रक !

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातला सामना कोलकाता इथे दुपारी साडेतीनला सुरु  होणार असून पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातला सामना  धर्मशाला इथं संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहे.

 

चेन्नईत चिन्नास्वामी स्टेडियममध्ये काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघानं चेन्नई सुपर किंग्ज संघाचा दोन धावांनी पराभव केला. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ १६ गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.