May 9, 2025 1:22 PM | Indian Oil

printer

इंधनाचा पुरेसा साठा असून त्याचं वितरणही सुरळीत – IOCL

देशात इंधनाचा पुरेसा साठा असून त्याचं वितरणही सुरळीत सुरू असल्याची माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड- IOCLनं दिली.  नागरिकांनी घाबरून न जाता इंधनाचा अतिरीक्त साठा करू नका आणि अनावश्यक गर्दी टाळा  असं आवाहनही IOCL नं केलं आहे. देशातल्या सर्व केंद्रांवर इंधन आणि एलपीजीचा पुरेसा साठा असल्याचंही आयओसीएलनं सांगितलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.