डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

May 4, 2025 7:33 PM | HSC Result

printer

HSC Result : बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येतील. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा