हज यात्रेसाठी भारतासह जगभरातून सुमारे १८ लाख यात्रेकरु सौदी अरेबियात मीना इथं जाणार आहेत. या यात्रेकरुंनी मक्का इथून मीना इथं जाण्यासाठी प्रवास सुरु केला आहे. भारतीय हज यात्रेकरूंचा प्रवास आरामदायी होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. भारतीय यात्रेकरू माहिती घेण्यासाठी आणि तक्रार नोंदवण्यासाठी हज सुविधा मोबाइल ॲपचा वापर करु शकतात.
Site Admin | June 4, 2025 1:39 PM | Hajj2025
हज यात्रेसाठी १८ लाख यात्रेकरु सौदी अरेबियात मीना इथं जाणार
