ग्रीसमध्ये टर्कीच्या सीमेजवळ आज सकाळी डोडेकेनीज बेटांवर ६ पूर्णांक २ दशांश रिक्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला. त्याच सुमाराला टर्कीमध्ये किनारपट्टी भागातल्या मारमारिस शहरालाही भूकंपाचा धक्का बसला. तो ५ पूर्णांक ८ दशांश रिक्टर स्केल क्षमतेचा होता. यामध्ये मारमारिस शहरातले दोन नागरिक जखमी झाले.
Site Admin | June 3, 2025 1:36 PM | earthquake | Greece | Turkey
ग्रीस आणि टर्कीमध्ये भूकंपाचे धक्के
