डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांच्या पार्थिवावर आज बंगळुरू इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. के. कस्तुरीरंगन यांचं २५ एप्रिल रोजी निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण यांसह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा