देशभरात आज डॉक्टर आणि सनदी लेखापाल दिवस साजरा केला जात आहे. दोन महत्त्वांच्या सेवांच्या योगदानाचा सन्मान करणं हा यामागचा उद्देश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यानिमित्तं सर्व डॉक्टर्स आणि सनदी लेखापालांंचं अभिनंदन केलं आहे. भारताची आरोग्यसेवा मजबूत करण्यात डॉक्टरांचे योगदान खरोखरच असाधारण असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Site Admin | July 1, 2025 1:28 PM | Doctors DAY
देशभरात आज डॉक्टर आणि सनदी लेखापाल दिवस साजरा केला जात आहे
