डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 2, 2025 3:36 PM

printer

संसदेच्या प्राक्कलन समितीच्या अध्यक्षपदी भाजपा खासदार संजय जयस्वाल यांची नेमणूक

लोकसभेचे सभापती ओम बिरला यांनी संसदेच्या प्राक्कलन समितीच्या अध्यक्षपदी भाजपा खासदार संजय जयस्वाल यांची नेमणूक केली आहे. ३० सदस्यांच्या या समितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत यांचा समावेश आहे. ही समिती शासकीय खर्चाचे अंदाज आणि विनिमयावर देखरेख ठेवते. सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी भाजपा खासदार बैजयंत पांडा यांची नेमणूक केली आहे. या समितीत २२ सदस्य आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.