भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कृषी केंद्रात १२९ मेट्रिक टन बोगस खत आढळल्याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवासह दोघांना अटक झाली आहे. तर खत कंपनीचा मालक आणि वितरक याना अटक करण्यासाठी पोलीस रवाना झाले आहेत.
Site Admin | May 30, 2025 7:36 PM | Bhandara
भंडारा जिल्ह्यात बोगस खत आढळल्याप्रकरणी दोघांना अटक
