डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बांगलादेशच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं अधिकृत फेसबुक पेज हॅक

बांगलादेशच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं अधिकृत फेसबुक पेज हॅक झाल्याची माहिती या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी दिली आहे. या संदर्भातली माहिती आपल्याला काल समजली असून हॅकर्सनं काल दुपारी या पेजचं पूर्ण नियंत्रण मिळवलं. हे पेज पूर्ववत करण्यात येत असून घटनेच्या चौकशीसाठी आवश्यक ती पावलं उचलण्यात येत आहेत. हे फेसबुक पेज पूर्ण दुरूस्त होऊन ते पूर्ववत होईपर्यंत या पेजकडून येणारी माहिती आणि पोस्टवर विश्वास ठेवू नये, तसंच माहिती शेअर करू नये, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.