July 7, 2025 3:15 PM

views 36

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सहकार पॅनेलचे उमेदवार घोषित

महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या २०२५-३० या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सहकार पॅनेलनं आपले उमेदवार घोषित केले आहेत. आमदार प्रविण दरेकर, राज्य सहकारी संघाचे नेते संजय कुसाळकर आणि शिवाजीराव नलावडे या पॅनलचं नेतृत्व करत आहेत. मतदान होण्यापूर्वीच या पॅनेलचे प्रविण दरेकर, गुलाबराव मगर आणि प्रकाश दरेकर हे उमे...

July 7, 2025 3:05 PM

views 24

छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम प्रकरणाची चौकशी होणार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मौजे लासूर इथे शाळा बांधकाम आणि मौजे गुरुधानोरा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी पुढच्या दोन महिन्यात करण्यात येईल आणि तथ्य आढळल्यास त्यावर कारवाई होईल अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या त...

July 7, 2025 8:17 PM

views 34

तांदळाच्या खरेदी आणि वितरणात भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

महाराष्ट्रात शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या तांदळाच्या खरेदी आणि वितरणात भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपाची चौकशी करून अधिवेशन संपण्यापूर्वी तो अहवाल सादर करावा असा आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज केली. काँग्रेसच्या नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी हा आरोप केला होता. त्यावरच्या प्रश्नादरम्या...

July 7, 2025 3:29 PM

views 46

आगामी जनगणनेची प्रक्रिया पुढच्या वर्षीच्या एप्रिलपासून सुरू होणार

आगामी जनगणनेची प्रक्रिया पुढच्या वर्षीच्या एप्रिलपासून सुरू होणार असल्याचं नोंदणी महासंचालक आणि जनगणना आयुक्त कार्यालयानं आज समाज माध्यमांवर जाहीर केलं. सुरुवातीला घरांची नोंदणी आणि मोजणी होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची गणना होईल, त्यात जातनिहाय जनगणनेचा समावेश असेल असं त्यांनी कळवलं आहे...

July 7, 2025 3:29 PM

views 39

राज्यात नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

राज्यात अनेक भागांत जोरदार पाऊस सुरु असून, अनेक धरणांमध्ये पाणी पातळीत वाढ होत आहे. मुंबई शहराची तहान भागवणारं वैतरणा धरण ९५ टक्के भरलं असून, धरणातून विसर्ग सुरू आहे.   पालघर, कोल्हापूर, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये पाऊस होत असून त्यादृष्टीनं प्रशासन सतर्क आहे. पालघर जिल्ह्यात संततधार पा...

July 7, 2025 3:19 PM

views 38

संरक्षण क्षेत्रातल्या स्वदेशी उत्पादनांची मागणी वाढल्याची संरक्षण मंत्र्यांची माहिती

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित केलेल्या शस्त्रास्त्रांच्या कामगिरीनंतर संरक्षण क्षेत्रातल्या भारतात तयार झालेल्या उत्पादनांसाठी जगात मागणी वाढल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली. संरक्षण लेखा विभागाच्या नियंत्रक अधिकाऱ्यांच्या  नवी दिल्ली इथं आयोजित...

July 7, 2025 2:52 PM

views 50

ब्रिक्सच्या अमेरिकाविरोधी धोरणांशी जुळणाऱ्या देशांवर अमेरिकेचा १० % अतिरिक्त कर

ब्रिक्सच्या अमेरिकाविरोधी धोरणांशी जुळणाऱ्या देशांवर आपलं प्रशासन अतिरिक्त दहा टक्के कर लादेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. या धोरणाला कोणतेही अपवाद असणार नाहीत, असं ट्रम्प यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. ब्राझील, चीन, दक्षिण आफ्रिका आणि भारत यांचा समूह असल...

July 7, 2025 2:39 PM

views 40

Anderson-Tendulkar Trophy : दुसऱ्या सामना ३३६ धावांनी जिंकून भारताची ऐतिहासिक कामगिरी

इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथं झालेल्या अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट स्पर्धेचा दूसरा सामना भारतानं ३३६ धावांनी जिंकून ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. या विजयामुळे भारतानं  मालिकेत १-१ बरोबरी साधली आहे. धावांचा विचार करता भारताचा हा परदेशातील सर्वांत मोठा विजय ठरला आहे. तर भारतानं प्रथमच कसोटीत १ हजार प...

July 7, 2025 2:33 PM

views 34

येमेनच्या होदेइदाह प्रांतात लाल समुद्रातल्या अनेक बंदरांवर इस्राएलचे हवाई हल्ले

इस्राएलनं मध्यरात्रीच्या सुमारास येमेनच्या होदेइदाह प्रांतात लाल समुद्रातल्या अनेक बंदरांवर हवाई हल्ले केले. हा भाग तत्काळ रिकामा करण्याबाबत समाज माध्यमावर इशारा दिल्यानंतर काही वेळातच इस्राएलच्या सैन्याकडून हवाई हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात हूतींचे गड मानले गेलेल्या होदेइदाह, अस सालिफ अशा भागांना...

July 7, 2025 2:29 PM

views 52

CSMI विमानतळावर जप्तीच्या प्रकरणात चौघांना अटक

मुंबई सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्तीच्या तीन मोठ्या प्रकरणांमध्ये चार जणांना अटक केली. जप्तीमध्ये गांजा, तस्करी केलेले जीवंत आणि मृत वन्यजीव, आणि सोने यांचा समावेश असून, याची एकत्रित किंमत ११ कोटी रुपयांहून अधिक आहे. सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी बँकॉकहून आलेल्...